Category: WHATSAPP LOVE STATUS MARATHI

Tujhya Shivay Ekhi Kshan Jaat Nahi

तुझ्या शिवाय
एक क्षण ही
जात नाही माझा,
हे सांगायचे
आहे तुला…

Timepass Nahi Khare Prem Karto Tujhyavar

आपण टाईमपास नाही करत..
आपण सिरियसली
प्रेम करतो तुझ्यावर…!!

Tu Khup Aavadtes Mala

आता कसं सांगू तुला,
तू खूप आवडतेस मला…