Category: WHATSAPP LOVE STATUS MARATHI

Tujhyanantar Mi Jichyavar Prem Karen

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन….. ती आपली मुलगी असेल…

Tula Jevha Majhi Kalji Vatel Na

तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना,
तेव्हा तु तुझी काळजी घेत जा…

Aapan Bhetat Rahilo Tarach Jagu

नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू”
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की,
“आपण भेटत राहिलो तरच जगू”