Category: WHATSAPP FUNNY STATUS MARATHI

Funny Facebook Marathi Status

आजचा सुविचार

गावात ओळखत नाही कुत्रं…

आणि Facebook वर
याचे हजारो मित्रं…

Daru Pivun Gadi Chalvayla Bandi Aahe

दारू पिऊन गाड़ी चालवायला बंदी आहे ना,
मग “बार” बाहेर पार्किंगची जागा कशाला?