Category Archive: WHATSAPP BREAKUP STATUS MARATHI

Mi Aata Sad Rahat Nahi

मी आता Sad राहत नाही,
कारण Bad लोकांची आठवण
मी आता काढत नाही…

Nehmi Dukh Lapvun Haslo Fakt Tujhyasathi

नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,
आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी…

Prembhang SMS Marathi

इतकेही प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल,
कारण प्रेमभंग झाल्यावर जिवंतपणी मरण येईल…

Page 1 of 5123...Last »