Category: WHATSAPP STATUS MARATHI

Download & Share Marathi Whatsapp Video Status with your friends & family @ Hindimarathisms.com

Ek Tari Zaad Lau

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ…

Paus Ani Bayko Status

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी,
पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी…

Lakhat Ek Mulgi

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…