Category: WHATSAPP STATUS MARATHI

Download & Share Marathi Whatsapp Video Status with your friends & family @ Hindimarathisms.com

Aaj Radayche Khup Man Aahe

हातांना ही शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे,
कारण आज रडायचे खूप मन आहे…!

Tujhya Shivay Aayushyat Kahich Nasave

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं,
माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असावं…

Tujhya Shivay Ekhi Kshan Jaat Nahi

तुझ्या शिवाय
एक क्षण ही
जात नाही माझा,
हे सांगायचे
आहे तुला…