Category Archive: WHATSAPP STATUS MARATHI

Daru Sodnar Nahi Status

प्रिय बायको,
तुझा विश्वास तोडणार नाही..
पण दारू,
मात्र सोडणार नाही…

My Wife Is My Life

आई बाबांचे आयुष्य जाते,
मुलाचे आयुष्य घडवण्यात..
आणि मुलगा स्टेटस ठेवतोय,
“माय वाइफ इज माय लाईफ”!!

Gairsamaj Honyachi Tujhi Bhiti

गैरसमज होण्याची तुझी नेहमीचीच भीती,
प्रश्न आहे… तुला आपल्या नात्याची समज किती?…

Page 1 of 27123...1020...Last »