Category Archive: WELL WISHES SMS MARATHI

Ekhadya Javal Aaplya Ashya Aathvani Thevun ja

एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून
जा…
की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी
निघाला तर…
त्याच्या ओठांवर थोडंसं हसु आणि डोळ्यात
थोडंसं पाणी नक्कीच आल पाहिजे…!
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने
श्रीमंत रहा…!!
आजचा दिवस आपणांस आनंदी व छान जावो…

Mitra Saathi Prarthna SMS

मी देवाचे दार वाजवले,
आतून आवाज आला काय पाहिजे?
“मी म्हणालो भरपूर आयुष्य आणि सुख पाहिजे”
आतून आवाज आला कोणासाठी?
मी म्हणालो आता जो कोणी हा SMS वाचत आहे त्या गोड व्यक्तीसाठी…