Samjun Ghenyasathi Manacha Mothepana Lagto

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो…

Sarv Samasyanchi Fakt 2 Karne Aahet

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण, विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करीत बसतो…

Sukh Dukh Donhi Swikarli Pahijet

जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत, कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत.. हे सूत्र लक्षात घेतले तर, मनुष्य सरळ वागू शकेल…

Konihi Sarvgun Sampann Nasto

जग नेहमी म्हणते, चांगले लोक शोधा आणि, वाईट लोकांना सोडा.. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमध्ये चांगले शोधा व, वाईट दुर्लक्षित करा कारण, कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही! Shubh Shukravar Shubh Sakal