Category: THOUGHTS SMS MARATHI

Yash Na Milne Mhanje Apyashi Hone Ase Nahi

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही…

Swatachi Chuk Swatala Kalali Ki Barech Anarth Taltat

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात…

Martana Aapan Ase Marave Ki

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात,
मरतांना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!