Category: THOUGHTS SMS MARATHI

Swatabaddal Vait Vichar Karu Naka

आपण आपल्या
स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी
देऊन ठेवलाय…

Jeevnat Kahich Kayamswarupi Naste

जीवनात काहीच
कायमस्वरूपी नसते..
नाही चांगले दिवस,
नाही वाईट दिवस…

Keval Dnyan Asun Upyog Nahi

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं,
याचंही ज्ञान हवं…