Category Archive: THOUGHTS SMS MARATHI

Aayushyatil Sarvat Sopa Niyam

आयुष्यातील सर्वात सोपा नियम:
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते,
ते इतरांसोबत करू नका…
शुभ प्रभात!

Kunachya Chuka Shodhat Basu Naka

अनुभवाने एक शिकवण
दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा
शोधत बसू नका..
नियती बघून घेईल
हिशोब तुम्ही करू नका…

Aapan Jevha Konasathi Changle Karto

विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगलं करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगलं घडत असतं..
इतकंच की ते आपल्याला आता
दिसत नसतं…

Page 1 of 19123...10...Last »