Category Archive: SUNDAR VICHAR MARATHI

Jivnaat Changla Manus Honyasathi

जीवनात चांगला माणूस
होण्यासाठी एवढेच करा…
चुकलं तेव्हा माफी मागा,
अन कोणी चुकलं तर
त्याला माफ करा…

Itarana Aavdave Mhanun

इतरांना आवडावं म्हणून
आपल्यात बदल करायची
काय गरज आहे?
आपण जसे आहोत
तसेच आवडणारे
कुणी ना कुणी नक्कीच भेटेल…

He Aayushya Punha Nahi

काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे…
१) लहान पण:- वेळ आहे, ताकद आहे पण पैसे नाही…
२) तारुण्य:- ताकद आहे, पैसे आहे पण वेळ नाही…
३) म्हातार पण:- पैसे आहे, वेळ पण आहे पण ताकद नाही…

निसर्गाला तोड नाही.
म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा…
हे आयुष्य पुन्हा नाही…

Page 1 of 3123