Category Archive: ROSE DAY SMS MARATHI

Gulabachya Phula Aathvan Yete Mala

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!

Rose Day Chya Shubhechha

सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा,
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…!

Ek Rose Tyanchyasathi

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…!