Category: SPECIAL DAY SMS MARATHI

Aapli Maitri Ek Phool Ahe

Aapli Maitri Ek Phool Ahe Image

आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…

Shikshak Dinachya Hardik Shubhechcha

सर आज तुमची कमी मला भासत आहे,
कारण तुमच्या मुले मी घडलो आहे,
तुमच्या पुढे मी नत मस्तक झालो आहे,
मला आशिर्वाद द्या सर हि माझी इच्छा आहे…
Shikshak Dinachya Hardik Shubhechcha !!!

Independence Day SMS Marathi

Independence Day SMS Marathi Image

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !