Category: SPECIAL DAY SMS MARATHI

Rani Laxmi Bai Punyatithi Naman

Rani Laxmi Bai Punyatithi Naman SPECIAL DAY SMS MARATHI Image

अवघ्या २३ वर्षांच्या वयात राणी लक्ष्मीबाई
इंग्रजांच्या सेनेबरोबर लढतांना
वीरगतीला प्राप्त झाली होती..
पण जिवंत असेपर्यंत झाशीवर
विजय मिळवू नाही दिला होता..
वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईला,
पुण्यतिथीनिमित्त शत शत नमन!

Jagtik Paryavaran Dinachya Hardik Shubhechha

जेव्हा शेवटचे झाड मरून पडेल,
जेव्हा शेवटच्या नदीतील पाणी संपेल,
आणि जेव्हा शेवटचा मासा जाळ्यात अडकेल,
तेव्हा आपल्या लक्षात येईल, की आपण पैसे खाऊ शकत नाही..
झाडे लावा, पर्यावरण वाचवा…
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Jagtik Aarogya Dinachya Hardik Shubhechha

तेलात तळलेले सामोसे खाणे लोकांना आवडतं…
अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खातात…
फूटपाथ वर धूळ उडालेली पावभाजी खातात…
कोक आणि पेप्सीचे विष पैसे खर्च करून पोटात उतरवतात…
सिगारेट फुंकतात, तंबाखू आणि मावा खाऊन,
पिचकारी मारतात…
पण डॉक्टरांनी औषधे लिहून दिली की विचारतात,
साहेब काही Side Effect तर नाही ना?

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!