Category Archive: SORRY SMS MARATHI

Asen Tujha Apradhi

असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सर्व वजा कर…

Tula Gamvaychi Majhyat Himmat Nahi

मी काही ही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही…