Category: SAD SMS MARATHI

Man Jannare Khup Kami Astat

रडू तर येत होतं,
पण डोळ्यात ते दिसत नव्हते..
चेहरा कोरडा होता पण,
मन मात्र भिजलं होत..
कारण डोळे पाहणारे बरेच असतात,
पण मन जाणणारे खूप कमीच असतात…

Jivan Fakt Tyalach Samjhale Jyane

हसून बघितले रडून बघितले,
कोणालातरी आपले करून बघितले,
प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले,
जीवन फक्त त्यालाच समजले ज्याने एकटे राहणे बघितले…