Category: SAD SMS MARATHI

Mi Jagat Nastana

भरून येतील डोळे तुझे,
मी जगात नसतांना,
एकटी पडशील कुठेतरी बसतांना,
रडू नकोस कधी
मला पाहायचे होते
तुला नेहमीच हसतांना…

Manapasun Havi Aste Ekhadi Goshta

का कधी आयुष्य असं जगावं लागतं,
मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं,
खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट,
पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…

Ji Vyakti Manapasun Havi Aste

जी व्यक्ती आपल्याला
मनापासून हवी असते…
खरे तर…
तीच व्यक्ती,
आपल्या नशिबात नसते…!!