Category Archive: SAD SMS MARATHI

Jagatil Sarvat Mothi Vedna

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो,
तिच्या शेजारी बसणे..
आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही,
याची जाणीव होणे…

Prem Asunahi Nahi Ase Dakhvave Lagate

Prem Asunahi Nahi Ase Dakhvave Lagate SAD SMS MARATHI Image

दुसऱ्याला ‪खुश‬ ठेवण्यासाठी,
‪‎डोळ्यातलं पाणी‬ लपवावं लागतं..
खुप ‪‎प्रेम‬ असूनही नाही असं दाखवावं लागतं…

Mi Jagat Na

भरून येतील डोळे तुझे,
मी जगात नसतांना,
एकटी पडशील कुठेतरी बसतांना,
रडू नकोस कधी
मला पाहायचे होते
तुला नेहमीच हसतांना…

Page 1 of 3123