Category Archive: RELATION SMS MARATHI

Ekhade Naate Todnyachi Vel Aali Tar

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखादे नाते तोडण्याची वेळ आली आहे,
त्या क्षणी आपल्या मनाला फक्त हेच विचारा की,
“हे नाते एवढे दिवस का जपले…?”

Changli Naati

“चांगली नाती झाडांसारखी असतात,
सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते,
पण एकदा ती बहरली की,
आयुष्यभर कोणत्याही
परिस्थितीत सावली देतात”
शुभ सकाळ…

Aaplyat Laplele Parke

आपल्यात लपलेले परके,
आणि परक्यात लपलेले आपले,
जर तुम्हाला ओळखता आले..
तर,
आयुष्यात वाईट दिवस
पाहण्याची वेळ आपल्यावर
कधीच येणार नाही…

Page 1 of 5123...Last »