Category: REAL FACT SMS MARATHI

Kadhi Kadhi Shevat Chukicha Hoto

कधी कधी शेवट चुकीचा होतो,
पण नंतर कळते की,
शेवट नाही पण सुरुवातच
चुकीची होती…

Aajche Satya

आजचे सत्य:
झोप डोळे बंद केल्यावर नाही,
तर नेट बंद केल्यावर येते…

Je Pahije Te Sarv Milale Aste Tar

आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते,
तर जीवनात गंमत अणि देवाला किंमत राहिली नसती…