Category: REAL FACT SMS MARATHI

Pratyek Goshtit Ragavnari Manse

प्रत्येक गोष्टीत रागावणारी
माणसे तिच असतात,
जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त
दुसऱ्याची काळजी घेतात…

Khote Bolun Nate Jodanyapeksha

आयुष्यात खोटं बोलून,
“नातं” जोडण्यापेक्षा,
खरं बोलून, “नातं”
तुटलेलं बरं…

Kiti Ajab Aahe Na

किती अजब आहे ना.. ??
माणसाच्या शरीरात ७०% पानी आहे,
पण जखम झाली की रक्त येते,
आणि
माणसाचे ह्रदय रक्ताचे बनलेले असून,
ह्रदय दुखावले की डोळ्यातून पाणी येते…