Category: REAL FACT SMS MARATHI

Virodhak Ha Tumcha Guru Ahe

Virodhak Ha Tumcha Guru Ahe REAL FACT SMS MARATHI Image

विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित
दाखवुन देतो…!

Aai Shi Spardha Karu Naka

Aai Shi Spardha Karu Naka Image

पुरुषांची नावे सर्वप्रथम कुठे कुठे येतात,

काका-काकी,
दादा-दादी,
आज्जा-आज्जी,
नाना-नानी,
मामा-मामी,
भैया-भाभी,
नवरा-बायको,
दादा-वाहिनी,
.
.
पण एकच नात्यात पुरुष मागे आहे,
कोणते सांगा?
.
.
आई-वडील…
आई शी स्पर्धा कोणीच करू शकत नाही आणि करू पण नका…

Bayko Khup Tras Dete

Bayko Khup Tras Dete REAL FACT SMS MARATHI Image

प्रत्येक जण म्हणतो बायको खूप त्रास देते,
पण असे कोणीच म्हणत नाही कि,
दुःखात फक्त तीच साथ देते!