Natya Peksha Vishwasala Jast Kimmat Aste

पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते.. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते, या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…

Bhet Na Gath Only Mobile Var Chat

आपली नाती पण एकदम ‘Sirf Tum’ पिक्चर सारखी झाली आहेत, भेट ना गाठ, Only Mobile वर चॅट…

Bahinivar Pan Tevdhech Prem Kara

आपल्या बहिणीवर पण, तेवढंच प्रेम करा, जेवढं प्रेम, इतरांच्या बहिणीवर करता…

Ek Yashasvi Vivah Mhanje

एक यशस्वी विवाह म्हणजे, नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे…