Patnikadun Nakalat Ekhadi Chuk Jhali Tar

पत्नीकडून नकळत एखादी चूक झाली, तर तिला चार चौघांमध्ये ओरडू नका. एकांतात घेऊन तिला तिची चूक समजावून सांगा.. इतरांसमोर ओरडल्याने तिला अपमानित झाल्यासारखे वाटेल. पण एकांतात समजावून सांगाल तर तिला तुमचा अभिमान वाटेल…

Kunavarhi Vishwaas Thevu Naka

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे…!

Virodhak Ha Tumcha Guru Ahe

विरोधक हा एक असा गुरु आहे, जो तुमच्या कमतरता, परिणामा सहित दाखवुन देतो…!

Aai Shi Spardha Karu Naka

पुरुषांची नावे सर्वप्रथम कुठे कुठे येतात, काका-काकी, दादा-दादी, आज्जा-आज्जी, नाना-नानी, मामा-मामी, भैया-भाभी, नवरा-बायको, दादा-वाहिनी, . . पण एकच नात्यात पुरुष मागे आहे, कोणते सांगा? . . आई-वडील… आई शी स्पर्धा कोणीच करू शकत नाही आणि करू पण नका…