Category: REAL FACT SMS MARATHI

Pramukh Pahune Mhanun Nete Nako

पुर आला Army बोलवा..
भुकंप आला Army बोलवा..
अतिरेकी आला Army बोलवा..
पोरगा बोर मधे पडला Army बोलवा..
मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी च्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून नेते कशाला बोलवता…???
Army च बोलवा की…!
पटलं तरच शेयर करा

Tich Vyakti Itrana Hasvu Shakte

ज्याने आयुष्यात
पावलोपावली दुःख भोगलंय,
तीच व्यक्ती नेहमी
इतरांना हसवु शकते..
कारण हसण्याची किंमत
त्याच्याएवढी कुणाला
ठाऊक नसते…!!

Mulanchya Hitarth Jahir

१५ वर्ष आधी…!!
मुलीच्या घरच्यांना आपल्या मुलीचे लग्न एखाद्या,
चांगल्या मुलाबरोबर व्हावे असे वाटायचे..

आता मात्र परिस्थिती बदलली आहे,

आता मुलांच्या घरच्यांना वाटते की आपल्या मुलाचे लग्न एखाद्या,
चांगल्या मुलीबरोबर व्हायला हवे..

पटत असेल तर प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करा!!
मुलांच्या हितार्थ जाहीर!!!