Rain Marathi Status

थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू, खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा, पण नको अंतर आणि नको कधी दुरावा, पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…

Pahila Paus SMS

थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा…! [featuredbox] कदाचित तुम्हाला पहिल्या पावसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल Visit – नक्की पहा[/featuredbox]

Paus SMS

पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! अरे पुढे काय झाले? काय होणार होते? उन् पडले अणि सुकलो मी!

Rain SMS in Marathi

रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे, पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावे हो ना? ए हो बोल ना!! लाजायचं काय त्यात प्रत्येक “बेडकाला” असेच वाटते.