Sankashti Chaturthi Wishes Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हंटले जाते, तर शुक्ल पक्षातील चतुर्थी ला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. संकष्टी हा गणेशाच्या भक्तांचा आवडीचा दिवस. या दिवशी गणेशाचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि आपल्या इच्छाप्राप्तीसाठी आणि कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी देवाकडे आराधना करतात. गणेशाच्या प्रिय भक्तांसाठी आम्ही या लेखात खास निवडक असे १०० पेक्षा जास्त संकष्टी चतुर्थी शुभेच्छा ( Sankashti Chaturthi Wishes in Marathi ) घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे कि या लेखातील सर्व संकष्टी चतुर्थी संदेश ( Sankashti Chaturthi Quotes in Marathi ) तुम्हाला नक्कीच आवडतील. Sankashti Chaturthi Wishes in Marathi श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! संकष्टी चतुर्थी शुभेच्छा संकष्टी …

Read more

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Sanakashti Chaturthi Hardik Shubhchha

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! संकष्टी हा कृष्ण पक्षातील चतुर्थीला येणारा दिवस. संकष्टी चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असेही म्हंटले जाते. वर्षातून १२ संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या प्रत्येक मंदिरात हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेशाचे भक्त यादिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास संकष्टी चतुर्थी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. या लेखात दिलेले संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा बाळगतो. आज संकष्टी चतुर्थी! आजच्या या मंगल दिनी, सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत.. हीच गणरायाच्या चरणी …

Read more

Janmashtami Wishes in Marathi | Gokulashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Janmashtami Wishes, Quotes, Message, SMS in Marathi कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा मित्रानो. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश आणि इमेजेस. ( Janmashtami Quotes & images in Marathi ) कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कंस हा एक अत्याचारी राजा होता. देवकी हि कंसाची बहीण होती. देवकीचा ८वा पुत्र कंसाचा विनाश करेल या झालेल्या आकाश वाणीमुळे झालेल्या भीतीने कंसाने देवकी आणि तिचा पती वासुदेव याला कारागृहात डांबले. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी या दिवशी कृष्णाचा जन्म मथुरा येथील कंसाच्या बंद कारागृहात झाला. आणि त्याच रात्री त्याला त्याचे पिताश्री वासुदेव यांनी कंसाच्या भीतीने गोकुळ गावात पोहचवले म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते.  खाली …

Read more

तीसरा श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी फोटो | Tisra Shravan Somvar Photo

Tisra Shravan Somvar Photo डाउनलोड करा आणि शुभेच्छा द्या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या.. शंकराच्या भक्तांसाठी खास तिसरा सोमवार शुभेच्छा इमेजेस घेऊन आलो आहोत आणि आम्हाला आशा आहे कि त्या तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराबरोबर शेअर करायला नक्कीच आवडतील.. श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी शिव शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा..! बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा..! दुःख दारिद्रय नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या श्रावण सोमवारच्या ☘️ शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो..🙏 एक पुष्प, एक बेलपत्र, एक तांब्या पाण्याची धार.. …

Read more