Happy Birthday Wishes for Aatya in Marathi | आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Aatya in Marathi | आत्यासाठी वाढदिवस शुभेच्छा नेसून पैठणी साडी,चालवते आत्या नवी गाडी..सगळ्यांना देते दम भारी,आत्या माझी एक नंबरी..माझ्या प्रेमळ आत्याला वाढदिवसाच्याखूप साऱ्या शुभेच्छा..! Happy Birthday Aatya | हैप्पी बर्थडे आत्या थोडीशी रागीट, थोडीशी नटखट, आत्या आमची आहे घराची जान..लग्न-समारंभात तिला मान..बाबांसाठी अजूनही आहे ती लहान..माझ्यासाठी ती लाड पुरवणारी खाण..माझ्या गोड आत्तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान ! सासरी राहूनही माहेरच्यालोकांसाठी झुरणारी..माहेरी येण्यासाठीसण – उत्सवांची वाट पाहणारी..सासरच्या मंडळीत माहेरची नाते शोधणारी..अशा माझ्या आत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! आजी-आजोबांची लेक लाडकी,आईसाठी बहिण धाकटी..माहेरच्यांसाठी हळवी होते,कधी लहान होऊन आमच्यात रमते..खंबीर होऊन बाबांच्या पाठी उभी राहते,या माझ्या आत्याचा आहे आज वाढदिवस..!सदैव सुखी ठेव देवा तिला, हाच माझा नवस..वाढदिवसाच्या …

Read more

Happy Birthday Wishes for Kaka in Marathi | काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes Kaka in Marathi काका आज तुमच्या या वाढदिवशीमी तुम्हाला सांगू इच्छितो की,तुम्ही एक अद्भुत व्यक्ती आहात,आणि तुम्ही आम्हाला अत्यंत प्रिय आहात..तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…! Happy Birthday Kaka in Marathi काका आजच्या या जन्मदिवशी,आपणास दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना..वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!Happy Birthday Kaka.. Birthday Wishes for Kaka in Marathi आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचाहा क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! वटवृक्षा सारखी माया लावणारे,आकाशाच्या उंची इतके प्रेम देणारे,प्रत्येकाशी प्रेमाने वागणारे,घरातील एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे काका..कुटुंबातील प्रत्येकाशी जिव्हाळयाचे नाते ठेवणाऱ्या,आमच्या लाडक्या काकास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! आजोंबांची छाप, वडिलांचा धाक,आत्याचं प्रेम, आजीची माया,एकाच व्यक्तीमध्ये दिसते..ती व्यक्ती असते आपले …

Read more

Happy Birthday Wishes for Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशीसाठी वाढदिवस शुभेच्छा.. आई नंतर सगळ्यात जास्तप्रेम करणारी मावशी असते..कधी मैत्रीण तर, कधी बहिण बनते, आपले सुख – दुःख वाटून घेते, सुखी ठेव देवा माझ्या मावशीला,वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा मावशी तुला..! मावशीच्या प्रेमाची सर नाही कशाला, जगात तोड नाही या नात्याला..जन्म नाही घेतला तिच्या पोटी,मात्र प्रेम करते पोटच्या लेकरावानीदेवा पूर्ण कर तिच्या इच्छा,मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..! मावशी माझी आहे Fair,ती करते माझी Care,मी करते तिच्याजवळ सारं Shareती नाही येऊ देत माझ्या डोळयात Tearसुखी ठेव तिला, देवाकडे आहे एकच PrayerHappy Birthday Mavashi Dear! आईची छबी तुझ्यात आहे,आईंनंतर माया करणारी तू आहे,न सांगता माझे हट्ट पुरवणारी तू आहे,दूर राहूनही, माझी काळजी करणारी तू आहे,माझ्यासाठी तू मावशी नसून, …

Read more

Happy Birthday Wishes for Kaku or Kaki in Marathi | काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काकूसाठी वाढदिवस शुभेच्छा.. | Birthday Wishes in Marathi for Aunty साधी भोळी काकू आमची,नाही तिला कोणाचा हेवा देवा..अन्नपूर्णेचा जणू तिने घेतला आहे वसा,येता जाता देते खायला..आईसारखा जीव लावते, आमच्यावर भरभरून प्रेम करते..आमच्या लाडक्या काकूला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! जिने आईसारखी माया लावली,नाही केला कधी दुजाभाव..गोकुळासारखे सौख्य नांदते,जिच्यामुळे घरात आज..जिच्यात होतो मला आईचा भास,अशी आमची काकू आहे खास..काकू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! साधी राहणी उच्च विचार घेऊन आली सासरी,याच शिकवणीची तिने दिली आम्हांला शिदोरी..खूप शिका मोठे व्हा, हीच तिची शिकवण,तिच्या आशीर्वादाने झाले आमचे कल्याण..काकू तुला वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा ! काकू आमची आहे खास,फोनवर बोलते तासंतास..ओठावर लाली, हातात मोबाईल,काकूचा आमच्या थाटचं भारी..पण माया लावते खूप सारी..आमच्या …

Read more