Category: NAVRA-BAYKO SMS

Bayko: Aho Aikle Ka?

Bayko: Aho Aikle Ka? Image

स्थळ पुणे:-

बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले..नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!

Ekda Navra Bayko Discovery Baghat Astat

Ekda Navra Bayko Discovery Baghat Astat Image

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात..
Channel वर म्हैस दिसते ☺☺
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..


बायको: Aiyya…
सासूबाई !
☺☺☺

Navra Bayko Joke In Marathi

Navra Bayko Joke In Marathi Image

बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,
तेव्हा मला ‘परी’ म्हणता..
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात…

नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,
“सिधी बात नो बकवास”…
☺☺☺