Category Archive: NAVRA-BAYKO SMS

Tumhi Mala Sodnar Nahi Na

बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना?
नवरा :- नाही गं..
बायको :- मी जाड झाले तरी?
नवरा :- नाही सोडणार..
बायको :- मी वेडी झाले तरी?
नवरा :- सोडलंय का अजून?

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Navra Bayko Swarga Joke

बायको – काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला,
एकत्र राहू देत नाहीत, खरे आहे का हे?
नवरा – हे खरे आहे..
बायको – पण का हो असे?
नवरा – अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Bayko Navryala Mhante

बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना…
त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता…!
नवरा:- “बापरे…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 3 of 10« First...234...10...Last »