Category Archive: NAVRA-BAYKO SMS

Bayko Navra Joke Marathi

बायको: काय हो, मी जेव्हा गाणे गात असते,
तेव्हा तुम्ही घर बाहेर का जाता?
नवरा: कारण बाहेरच्या लोकांना,
असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय…

Navra Bayko Aani Sali joke

नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न.
मला कशाला गटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा…

Bayko: Majhi Ek Ut Aahe

बायको: माझी एकअट आहे,
नवरा : काय?
बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
नवरा: माझी पण एक अट आहे,
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…

Page 1 of 7123...Last »