Category Archive: MISS U SMS MARATHI

Nahi Jamat Tujhayapasun Dur Rahayala

मला नाही जमत,
तुझ्यापासून दूर रहायला..
रडायला येत असतांनाही,
हसत हसत जगायला..
पण…. मला फार आवडतं,
तुझ्या आठवणीत जगायला..
प्रत्यक्ष सोबत नसलो जरी,
स्वप्नात तुला पाहायला…

Jeev Lavlelya Mansala Sodtana

जीव लावलेल्या माणसाला
स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त,
त्यालाच कळू शकते,
ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…

Tu Majhya Pasun Dur Aahes

Tu Majhya Pasun Dur Aahes MISS U SMS MARATHI Image

तू माझ्यापासून दूर आहेस,
हृदयापासून नाही..
तू माझ्यापासून दूर आहेस,
डोळ्यांपासून नाही..
तू माझ्यापासून दूर आहेस,
स्वप्नांतून नाही..
तू माझ्यापासून दूर आहेस,
माझ्या आठवणींपासून नाही…

Page 1 of 4123...Last »