Tujhya Aai Vadilana Majhyasarkhi Sun Bhetnaar

तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी खूप मोठं काम केलं असणार. त्यामुळे त्यांना, माझ्यासारखी सून भेटणार…

Majhi Pasand Lakhat Ek Aste

माझी पसंद लाखात एक असते, विश्वास बसत नसेल तर.. आरशात बघा…

Tya Vyaktila Kadhich Durlaksh Karu Naka

ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं. त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष.. करू नका…

Tarsavnare Prem

हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो.. याला काय समजू.? तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट…