Adaklay Ga Tujhyat Jeev Majha

तो चंद्र नकोय गं मला, फक्त तुझी शीतल सावली दे.. हे जग नकोय गं मला, फक्त तुझ्यातलं माझं जग दे.. स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी, पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे.. नदीला या काठ दे.. वाटेला माझ्या वाट दे.. अडकलाय गं तुझ्यात जीव माझा, आता फक्त आयुष्यभराची साथ दे…

Bayko Banvaychay Tula

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला, काही सांगायचंय तुला, एकही क्षण ही करमत नाही मला.. म्हणून ठरवलंय आता, बायको बनवायचंय तुला…

Mi Vaat Pahat Rahilo

माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही, मी वाट पाहत राहिलो, पण तुझं पाऊल कधी वळलंच नाही…

Manus Tyach Vyakti Sobat Rahu Shakto

माणूस मनापासून खुश फक्त, त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो.. ज्याच्यावर तो प्रेम करत असतो…