Majhe Pahile Prem Aahes Tu

माझी आवड आहेस तू, माझी निवड आहेस तू, कसं सांगू तुला पिल्लु, माझं पहिलं प्रेम आहेस तू… Miss You!

Tujhyavar Ase Prem Karen Ki

तुझ्यावर असे प्रेम करेन की, तुझ्या जिवनात भलेही माझी जागा दुसरं कोणीही घेईल पण, तुझ्या ह्रदयातील माझी जागा, कधीच कोणी घेऊ शकनार नाही…

Tula Sarkhe Baghavase Vatate

सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंसं वाटतं, गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं, मधुर आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं वाटतं, वेड लावणारं वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या राहावंसं वाटतं…

Ti Vyakti Tumchyavar Khup Prem Karte

तुम्ही कोणाचं मन दुखावलंत, आणि तरीही ती व्यक्ती तुमच्याशी, त्याच प्रेमाने, आपुलकीने बोलत असेल, तर ती व्यक्ती खरंच तुमच्यावर खुप प्रेम करत असते…