Swapn Pari Tu Hoshil Ka

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का..! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का…!

Tujhi Vaat Pahin

तुझा होतो तुझा आहे, आयुष्यभर तुझाच राहीन.. तु परत यायचं वचन दे, मी उभा जन्म वाट पाहीन…

Tula Radavane Mala Pasant Aahe

तुला हसवण्यापेक्षा, तुला रडवणे, मला पसंत आहे.. मिठीत घेऊन तुला समजावण्यात, एक वेगळाच आनंद आहे…!

Tula Sangu Shaklo Nahi

प्रेम तुझ्यावर खुप केलं, पण तुला सांगु शकलो नाही.. तु एकटी असतांना सुद्धा, प्रेमाचा होकार मागु शकलो नाही…