Majhya Sarkha Jeev Lavnara Nahi Bhetnaar

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील, पण माझ्या सारखा जीव लावणारा, एक पण नाही मिळणार…

Majhi Awad Ahes Tu

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु…

Prem Mhanje Don Jeevancha Ekach Shwaas

प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!

Tu Unlimited Avadtes

मला सगळ्या गोष्टी, LIMITED मध्ये आवडतात.. पण, तूच एक आहेस कि, UNLIMITED आवडतेस…!