Category: GRAFFITI SMS MARATHI

Secret Lapvine Avghad Nahi

‘सिक्रेट’
लपवण्यात अवघड
काहीच नाही…
तुम्ही ज्यांना ते सांगता,
त्यांना लपवता येत नाही,
हा त्यांचा दोष…

Chicken Mhanje

चिकन
म्हणजे असा प्राणी जो
जन्मण्यापूर्वी आणि मेल्यावर
खाल्ला जातो…

Jevha Tumhi Chukta

जेव्हा तुम्ही बरोबर असता
तेव्हा कुणाच्या
लक्षात राहत नाही…
पण जेव्हा चुकता
तेव्हा कुणी
तुम्हाला विसरत नाही…