Category: GRAFFITI SMS MARATHI

Samoracha Aaplyakade Satat Pahtoy

समोरचा आपल्याकडे
सतत पाहतोय
हे,
त्याच्याकडे सतत
पाहिल्याशिवाय कळत नाही…

Jhadavar Prem Kara

झाडावर
प्रेम करा…
झाडाखाली
नको…

Prem Vikat Milat Nahi

जगात,
प्रेम विकत मिळत नाही…
पण,
त्याची भरपूर किंमत
मात्र मोजावी लागते…