Category: FUNNY GRAFFITI MARATHI

Shala Mala Khup Aavdayachi

शाळा मला
खुप
आवडायची..
आवडायचा नाही
तो अभ्यास…!

Pratyek Manushyachya Aayushatil Pahili

गुरुदक्षिणा
म्हणून गुरूंनी माझा
अंगठा मागितला,
आणि मी
सही केली…!

Jagatil Antim Satya

जगातील अंतिम सत्य…
अभ्यास व व्यायाम नेहमी “उद्यापासून चालू” होतो…
आणि,
दारु व सिगरेट “उद्यापासून बंद”…