Category: FUNNY GRAFFITI MARATHI

Jambhya Talnyacha Jalim Upay

जांभया टाळण्याचा जालीम उपाय “झोपा”…

Mi Uposhan Karnar Aahe

उठसुठ उपोषणाचा मार्ग
मला अजिबात पसंत नाही.
मी त्याविरोधात उपोषण करणार आहे…

Office Madhe Chaha-Coffee Gheu Naka

ऑफिसात चहा-कॉफी
अजिबात घेऊ नका!
झोप उडते…!