Category Archive: BEST GRAFFITI MARATHI

Aajchi Sandhi

कालची चूक
आणि उद्याचं स्वप्न
यांच्यामध्ये आजची संधी आहे…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Secret Lapvine Avghad Nahi

‘सिक्रेट’
लपवण्यात अवघड
काहीच नाही…
तुम्ही ज्यांना ते सांगता,
त्यांना लपवता येत नाही,
हा त्यांचा दोष…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Chicken Mhanje

चिकन
म्हणजे असा प्राणी जो
जन्मण्यापूर्वी आणि मेल्यावर
खाल्ला जातो…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 8 of 9« First...789