Category: BEST GRAFFITI MARATHI

Body Paisa Ani Girlfriend Tikat Nahi

पावडर खाऊन केलेली बॉडी,
जमीन विकून आलेला पैसा,
आणि Facebook वर भेटलेली
Girlfriend कधीच टिकत नाही…

Lokanna Dokyavar Ghevu Naka

लोकांना डोक्यावर घेऊ नका,
मान लचकेल…!

Mitrane Fasavale Tar

Mitrane Fasavale Tar BEST GRAFFITI MARATHI Image

मित्रानं एकदा फसवलं,
तर तो त्याचा दोष…
पण,
दुसऱ्यांदा फसवलं, तर तुमचा…!