Category Archive: BEST GRAFFITI MARATHI

Anthrun Pahun Paay Pasarle Ki

अंथरुण पाहून पाय पसरले की,
कोणासमोर हात पसरावे लागत नाही…

Body Paisa Ani Girlfriend Tikat Nahi

पावडर खाऊन केलेली बॉडी,
जमीन विकून आलेला पैसा,
आणि Facebook वर भेटलेली
Girlfriend कधीच टिकत नाही…

Lokanna Dokyavar Ghevu Naka

लोकांना डोक्यावर घेऊ नका,
मान लचकेल…!

Page 1 of 8123...Last »