Category Archive: GRAFFITI SMS MARATHI

Anthrun Pahun Paay Pasarle Ki

अंथरुण पाहून पाय पसरले की,
कोणासमोर हात पसरावे लागत नाही…

Jagatil Antim Satya

जगातील अंतिम सत्य…
अभ्यास व व्यायाम नेहमी “उद्यापासून चालू” होतो…
आणि,
दारु व सिगरेट “उद्यापासून बंद”…

Body Paisa Ani Girlfriend Tikat Nahi

पावडर खाऊन केलेली बॉडी,
जमीन विकून आलेला पैसा,
आणि Facebook वर भेटलेली
Girlfriend कधीच टिकत नाही…

Page 1 of 23123...1020...Last »