Category Archive: GOOD NIGHT SMS MARATHI

Zhopnya Aadhi Kunich Ha Vichaar Karat Nahi

Zhopnya Aadhi Kunich Ha Vichaar Karat Nahi GOOD NIGHT SMS MARATHI Image

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का…?
शुभ रात्री!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Panghrun Ghevun Zopa Aata Chaan

Panghrun Ghevun Zopa Aata Chaan GOOD NIGHT SMS MARATHI Image

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
शुभ रात्री!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Shubh Ratri

Shubh Ratri GOOD NIGHT SMS MARATHI Image

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
शुभ रात्री!

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 9 of 9« First...789