Shubh Ratri Marathi Msg

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण, एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य. आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं… शुभ रात्री !

Good Night Charoli Marathi

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे.. पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे… शुभ रात्री! गुड नाईट चारोळी मराठी

Shubh Ratri – मायेची माणसे

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं.. आपल्या जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी, त्याच्या वेदना जाणवत नाहीत… शुभ रात्री! शुभ रात्री मायेची माणसे

Shubh Ratri Maitri SMS

तुटणार नाही मैत्री आपली, मी प्रार्थना करीन देवापाशी.. जपून ठेवा आठवणी आपल्या, पुढच्या जन्मातील भेटीसाठी.. तूम्ही सुखी राहा, हि विनंती आहे तुमच्यासाठी.. कारण माझं जीवन आहे, फक्त तुमच्या मैत्रीसाठी… शुभ रात्री! शुभ रात्री मैत्री SMS