Category Archive: GOOD NIGHT SMS MARATHI

Itkya Javal Raha Ki

Itkya Javal Raha Ki GOOD NIGHT SMS MARATHI Image

इतक्या जवळ राहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…

!! काळजी घ्या !!
!! शुभ रात्री !!

Toch Jinkto Jyacha Swatavar Vishwas Aahe

Toch Jinkto Jyacha Swatavar Vishwas Aahe GOOD NIGHT SMS MARATHI Image

आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे…
“शुभ रात्री!”

Char Shabd Bolayala Vel Nahi

Char Shabd Bolayala Vel Nahi GOOD NIGHT SMS MARATHI Image

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!

Page 1 of 6123...Last »